About us

Terms and Conditions (नियम व अटी)

Profile Registration Fees (नोंदणी शुल्क)

तुम्ही फक्त रु. 499/- मध्ये तुमचे प्रोफाईल नोंदणी करू शकता.

In just Rs. 499/- you can register your profile on our website.

Validity (कालावधी)

नोंदणी केल्यानंतर पुढील 6 महिने तुमचे प्रोफाईल वेबसाईट वर दिसेल आणि त्या कालावधीत तुम्ही तुमचा जोडीदार शोधू शकता. तसेच, या कालावधी मध्ये जर आपला विवाह जुळून आला तर कृपया संस्थेशी या ( 8888 156 257 ) नंबर वर संपर्क साधा.

After registration next 6 months your profile will be displayed on our website and you can select your life partener within this period. Also, If during this period your marraige got arranged then contact to our organization on this number ( 8888 156 257).

Information Verification ( माहिती पडताळणी )

तुम्ही वधू किंवा वराच्या बायोडाटा वरील माहिती पडताळणी सर्वस्वी तुमच्या जबाबदारी वर करणेची आहे.

You have to verify the information on Bio-data of Bride's/ Groom's on your own responsibility.

< <